• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : भाजपच्या हायटेक यात्रेचा काँग्रेसकडून 'महापर्दाफाश'!
  • SPECIAL REPORT : भाजपच्या हायटेक यात्रेचा काँग्रेसकडून 'महापर्दाफाश'!

    News18 Lokmat | Published On: Aug 26, 2019 07:43 PM IST | Updated On: Aug 26, 2019 07:43 PM IST

    मुंबई, 26 ऑगस्ट : सध्या राज्यात राजकीय पक्षांच्या यात्रांचं पेव फुटलंय. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सर्वचं राजकीय पक्षांकडून जनसंपर्क हाती घेण्यात आला आहे. भाजपच्या महाजनादेश यात्रेची पोलखोल करण्यासाठी काँग्रेसनं महापर्दाफाश य़ात्रा काढली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी