• SPECIAL REPORT : माढ्याचा तिढा, कुणाचा खोडा?

    News18 Lokmat | Published On: Mar 14, 2019 06:54 AM IST | Updated On: Mar 14, 2019 06:54 AM IST

    सागर सुरवसे आणि सागर कुलकर्णी, सोलापूर, 13 मार्च : माढा लोकसभा येथून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी उमेदवारी मागे घेतली असली तरी उमेदवार कोण यावरून राष्ट्रवादीतच कलह सुरू झाला. दुसरीकडे राष्ट्रवादीचा उमेदवार कोण यावरच भाजपने आपला उमेदवार ठरवण्याची रणनिती आखली आहे. माढा लोकसभा मतदार हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जात असला तरी गटबाजीला अक्षरशः उधान आलं आहे. त्यावरचा उतारा म्हणूनच शरद पवारांनी आपली उमेदवारी घोषित केली होती. पण आता त्यांनी माघार घेताच याच गटबाजीने पुन्हा डोकं वर काढलं आहे. त्यामुळे पवार हा माढ्याचा तिढा नेमका कसा सोडवतात हे पाहावं लागेल.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading