S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : राहुल गांधींवर कुणी धरला होता 'नेम', नेमकं काय घडलं?
  • SPECIAL REPORT : राहुल गांधींवर कुणी धरला होता 'नेम', नेमकं काय घडलं?

    Published On: Apr 11, 2019 11:25 PM IST | Updated On: Apr 11, 2019 11:31 PM IST

    11 एप्रिल : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या जीवाला धोका असल्याच्या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालं आहे. राहुल गांधींच्या जीवाला धोका असल्याचं पत्रच लिहलं नसल्याचं काँग्रेसनं स्पष्ट केलं. तर असं कोणतंही पत्र मिळालं नसल्याची माहिती गृह मंत्रालयानं दिली. त्यामुळे मीडियात ते पत्र कोणी पसरवलं ? हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close