• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : उद्ध्वस्त संसार आणि चिखल, 5 दिवसांनी काही कोल्हापूर घरी परतले
  • SPECIAL REPORT : उद्ध्वस्त संसार आणि चिखल, 5 दिवसांनी काही कोल्हापूर घरी परतले

    News18 Lokmat | Published On: Aug 10, 2019 07:37 PM IST | Updated On: Aug 10, 2019 07:37 PM IST

    संदीप राजगोळकर, कोल्हापूर, 10 ऑगस्ट : कोल्हपूरच्या काही भागात पूराचं पाणी ओसरण्यास सुरुवात झाल्यामुळे घर सोडून गेलेले लोक पुन्हा परतू लागले आहेत. पुराच्या पाण्यामुळे संसार उद्धवस्त झाले आहेत. त्यामुळे आता पुन्हा नव्यानं संसार उभा करण्याचं आव्हान पूरग्रस्तांसमोर उभं ठाकलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी