• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: कोल्हापूरकरांचा नादखुळा, म्हणताय 'आपलं ठरलंय'!
  • SPECIAL REPORT: कोल्हापूरकरांचा नादखुळा, म्हणताय 'आपलं ठरलंय'!

    News18 Lokmat | Published On: Apr 13, 2019 07:32 PM IST | Updated On: Apr 13, 2019 07:32 PM IST

    संदीप राजगोळकर, कोल्हापूर ,13 एप्रिल : प्रत्येक निवडणुकीमध्ये एक ट्रेंड पाहायला मिळतो आणि हा ट्रेंड अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत असतो. जगात भारी अशी ओळख असलेल्या कोल्हापूरमध्येही असाच एक ट्रेंड पाहायला मिळतोय आणि हा ट्रेंड जाऊन पोहोचलाय थेट शरद पवारांपर्यंत. धनंजय महाडिक आणि सतेज पाटील यांच्यातील वादामुळे निवडणुकीत चांगलीच रंगत वाढली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading