• होम
  • व्हिडिओ
  • उद्धव ठाकरेंनी दिली राजना क्लीन चिट? पाहा हा SPECIAL REPORT
  • उद्धव ठाकरेंनी दिली राजना क्लीन चिट? पाहा हा SPECIAL REPORT

    News18 Lokmat | Published On: Aug 21, 2019 09:00 PM IST | Updated On: Aug 21, 2019 09:00 PM IST

    मुंबई, 21 ऑगस्ट : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातलं राजकीय वैर सर्वश्रूत आहे. पण आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे संकटात असताना उद्धव ठाकरेंनी त्यांची पाठराखण केली. राज ठाकरे ईडीच्या फेऱ्यात सापडलेले असताना उद्धव ठाकरे धावून आले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी