• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : शिवसैनिकांपुढे भाजप नरमलं, सोमय्यांऐवजी छेडा मैदानात?
  • SPECIAL REPORT : शिवसैनिकांपुढे भाजप नरमलं, सोमय्यांऐवजी छेडा मैदानात?

    News18 Lokmat | Published On: Mar 22, 2019 09:34 PM IST | Updated On: Mar 22, 2019 09:37 PM IST

    22 मार्च : भाजप शिवसेनेची लोकसभा निवडणुकीसाठी युती झाली खरी. पण मुंबईत एका जागेच्या उमेदवारावरुन शिवसैनिकांच्या भावना तीव्र आहेत. ईशान्य मुंबई मतदारसंघातले शिवसैनिक भाजपशी युती करण्याच्या विरोधात आहेत. खासदार किरीट सोमय्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर प्रचंड टीका केली होती. त्यामुळे शिवसैनिक सोमय्यांचा प्रचार करण्यासाठी तयार नाहीत. त्यातच काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवीण छेडा यांची घरवापसी झाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी