• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : सत्तेचं पुन्हा कर'नाटक', काँग्रेस-जेडीएस सरकार पडणार?
  • SPECIAL REPORT : सत्तेचं पुन्हा कर'नाटक', काँग्रेस-जेडीएस सरकार पडणार?

    News18 Lokmat | Published On: Jul 8, 2019 11:46 PM IST | Updated On: Jul 8, 2019 11:46 PM IST

    कर्नाटक, 08 जुलै : कर्नाटकमधल्या काँग्रेस-जेडीएसच्या कुमारस्वामी सरकारपुढे मोठं संकट उभं राहिलं आहे.14 बंडखोर आमदारांना सामावून घेण्यासाठी मंत्र्यांनीही राजीनामा दिले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कुमारस्वामींची पळापळ सुरू झाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी