• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : कल्याण-डोंबिवलीत आयात उमेदवारावरुन वाद!
  • SPECIAL REPORT : कल्याण-डोंबिवलीत आयात उमेदवारावरुन वाद!

    News18 Lokmat | Published On: Mar 20, 2019 09:35 PM IST | Updated On: Mar 20, 2019 09:35 PM IST

    प्रदीप भणगे, डोंबिवली, 20 मार्च: कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघात आता नवाच मुद्दा समोर आला आहे. आणि तो म्हणजे, आयात उमेदवाराचा. आघाडी आणि युतीचे असे दोन्ही बाजूचे उमेदवार हे ठाण्याहून आयात केल्याचं डोंबिवलीकरांचं म्हणणं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading