• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : मुंबई उपनगरात पावसाचा हाहाकार, जनजीवन विस्कळीत
  • SPECIAL REPORT : मुंबई उपनगरात पावसाचा हाहाकार, जनजीवन विस्कळीत

    News18 Lokmat | Published On: Jul 27, 2019 11:45 PM IST | Updated On: Jul 27, 2019 11:45 PM IST

    मुंबई, 27 जुलै : मुसळधार पावसानं कल्याणपासून बदलापूर वांगणीपर्यंत जोरदार तडाखा दिला. अंबरनाथ, उल्हासनगरमध्ये पावसामुळे दाणादाण उडाली. भिवंडीतही पाणी साचल्यानं नागरिकांचे हाल होत आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी