Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : ग्रामीण भागातली अस्सल मराठी शाळा पडली इंग्लिश शाळेवर भारी!
  • SPECIAL REPORT : ग्रामीण भागातली अस्सल मराठी शाळा पडली इंग्लिश शाळेवर भारी!

    News18 Lokmat | Published On: Jul 9, 2019 11:21 PM IST | Updated On: Jul 9, 2019 11:21 PM IST

    रायचंद शिंदे, जुन्नर, 09 जुलै : इंग्रजी मीडिअमच्या शाळांना जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांनी चांगलाच दणका दिला आहे. ग्रामीण भागात इंग्रजी मीडिअममुळे मराठी शाळांचा टक्का घसरला होता. पण आता मराठीचा झेंडा पुन्हा फडकू लागला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी