• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : जायकवाडी भरले पण दुष्काळाचे ढग अजूनही कायम
  • SPECIAL REPORT : जायकवाडी भरले पण दुष्काळाचे ढग अजूनही कायम

    News18 Lokmat | Published On: Aug 17, 2019 07:49 PM IST | Updated On: Aug 17, 2019 07:49 PM IST

    सिद्धार्थ गोदाम, 17 ऑगस्ट : मराठवाड्यात पावसाने अजूनही पाठ फिरवलेलीच आहे. समाधानाची बाब म्हणजे नाशिकहून आलेल्या पाण्यामुळे जायकवाडी 92 टक्के भरलं आहे. मराठवाड्यात आजही पाण्याचे टॅंकर्स आणि जनावरांच्या चारा छावण्या सुरू आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी