S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : मसूद अजहरचे दिवस आता भरले, पाकला 'ही' कारवाई करावीच लागणार!
  • SPECIAL REPORT : मसूद अजहरचे दिवस आता भरले, पाकला 'ही' कारवाई करावीच लागणार!

    News18 Lokmat | Published On: May 1, 2019 08:55 PM IST | Updated On: May 1, 2019 08:55 PM IST

    मुंबई, 01 मे : भारताच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील कूटनितीला मोठं यश मिळालं आहे. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत मसूद अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यात आलं. त्यामुळे आता पाकिस्तानला मसूद अजहरला अटक करावी लागणार आहे. दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानचा बुरखा आता जगासमोर फाटला आहे. एकंदरीतच कोणत्याही देशाला आता दहशतवादाला पाठिंबा देता येणार नाही, हा योग्य संदेश पाकिस्तानसह जगाला मिळाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close