• चिदंबरम यांना अटक केल्यानंतरचा पहिला VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 21, 2019 10:39 PM IST | Updated On: Aug 21, 2019 10:39 PM IST

    नवी दिल्ली, 21 ऑगस्ट: देशाचे माजी गृहमंत्री आणि अर्थमंत्री पी.चिदंबरम यांना अखेर नवी दिल्लीत अटक करण्यात आली. नवी दिल्लीत तब्बल 2 तास मोठा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला.सीबीआय, ईडी आणि नवी दिल्ली पोलिसांची टीम पी.चिदंबरम यांच्या घरी दाखल झाली आणि त्यांना अटक केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी