• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : प्रकाश आंबेडकर MIM ला दाखवणार कात्रजचा घाट?
  • SPECIAL REPORT : प्रकाश आंबेडकर MIM ला दाखवणार कात्रजचा घाट?

    News18 Lokmat | Published On: Sep 5, 2019 07:23 PM IST | Updated On: Sep 5, 2019 07:23 PM IST

    सिद्धार्थ गोदाम,औरंगाबाद, 05 सप्टेंबर : वंचित बहुजन आघाडीत विधानसभेच्या जागा वाटपावरुन वाद पेटल्याची चर्चा आहे. वंचित आणि एमआयएममध्ये जागावाटपावरून वादाची ठिणगी पडल्याचं बोललं जातंय. तर लवकरचं जागा वाटपावर निर्णय होणार असल्याचं एमआयएमचे खासदार इम्तिाज जलील यांनी स्पष्ट केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी