S M L
  • SPECIAL REPORT : भारत Vs पाक, LOC वर असं झालं घमासान!

    News18 Lokmat | Published On: Feb 27, 2019 07:37 PM IST | Updated On: Feb 27, 2019 08:07 PM IST

    27 फेब्रुवारी : भारतानं युद्धखोर पाकिस्तानला चांगलीच अद्दल घडवली. पाकिस्तानचं लढाऊ विमान भारतानं हाणून पाडून पाकिस्तानची अब्रू धुळीला मिळवली आहे. बुधवारी सकाळीच पाकिस्तानची तीन लढाऊ विमानं भारताच्या दिशेनं झेपावली. नियंत्रण रेषा ओलांडून नौशेरातील भारतीय हद्दीत घुसण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र. भारतीय हवाई दलाच्या जिगरबाजांनी काही सेकंदातच पाकड्यांना पळता भुई थोडी केली. या कारवाईमध्ये आपण आपलं एक मिग-21 विमान गमावलं आहे. एक पायलट बेपत्ता आहे. तो पायलट पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचा त्यांचा दावा आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close