• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : चांद्रयान मोहिमेत महाराष्ट्राचा खारीचा वाटा, हे आहे कारण?
  • SPECIAL REPORT : चांद्रयान मोहिमेत महाराष्ट्राचा खारीचा वाटा, हे आहे कारण?

    News18 Lokmat | Published On: Jul 11, 2019 11:27 PM IST | Updated On: Jul 11, 2019 11:27 PM IST

    मधुकर गलांडे, इंदापूर, 12 जुलै : भारतानं 2008 मध्ये चंद्रावर पहिलं चांद्रयान पाठवलं आणि सगळ्या जगात आपला डंका वाजवला. चांद्रयानानंच चंद्रावरच्या पाण्याचा शोध लावला. आता इस्रो पुन्हा एकदा चांद्रयान मिशन 2 च्या कामाला लागलं आहे. 15 जुलैला चांद्रयान चंद्राच्या दिशेनं झेपेल तेव्हा महाराष्ट्राचीही मान अभिमानानं उंचावेल.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading