• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : इंदापूरमध्ये राष्ट्रवादीची वाढणार डोकेदुखी, बंडखोरावर भाजपचा डोळा?
  • SPECIAL REPORT : इंदापूरमध्ये राष्ट्रवादीची वाढणार डोकेदुखी, बंडखोरावर भाजपचा डोळा?

    News18 Lokmat | Published On: Aug 27, 2019 08:33 PM IST | Updated On: Aug 27, 2019 08:33 PM IST

    इंदापूर, 27 ऑगस्ट : इंदापूर विधानसभेच्या जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत चांगलीचं रस्सीखेच होणार आहे. शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं इंदापूरमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्याची प्रचिती आली. विद्यमान आमदार दत्तात्रय भरणेंच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी