• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : पुरग्रस्तांसाठी राज ठाकरेंची हीच संवदेना?
  • SPECIAL REPORT : पुरग्रस्तांसाठी राज ठाकरेंची हीच संवदेना?

    News18 Lokmat | Published On: Aug 9, 2019 09:54 PM IST | Updated On: Aug 9, 2019 09:54 PM IST

    प्रणाली कापसे, मुंबई, 09 ऑगस्ट : एरवी उभ्या महाराष्ट्राला नैतिकतेचे धडे देणाऱ्या राज ठाकरेंनीच आज ऐन महापुरात राजकीय मेळावा घेऊन पक्ष कार्यकर्त्यांना चक्क ईव्हीएमचे धडे दिले. विशेष म्हणजे आपल्या तासाभराच्या भाषणात त्यांनी पुरग्रस्तांसाठी अवघा दीड मिनिटांचा वेळ खर्ची घातला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी