• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : प्रकाश आंबेडकर कशी गाठणार विधानसभा? काय आहे 'वंचित'चा प्लॅन?
  • SPECIAL REPORT : प्रकाश आंबेडकर कशी गाठणार विधानसभा? काय आहे 'वंचित'चा प्लॅन?

    News18 Lokmat | Published On: Sep 9, 2019 08:01 PM IST | Updated On: Sep 9, 2019 08:06 PM IST

    मुंबई, 09 सप्टेंबर : आगामी विधानसभेसाठी काँग्रेस पक्षाशी आघाडी न करण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीनं घेतला आहे. गेल्या काही महिन्यांपासून या दोन्ही पक्षांमध्ये आघाडीविषयी चर्चा सुरू होती. मात्र वंचितनं देऊ केलेल्या जागा काँग्रेसला मान्य नसल्यामुळं आघाडी होण्यापूर्वीचं त्यांचा काडीमोड झाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी