S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : काँग्रेस पळवणार भाजप प्रदेशाध्यक्षांच्या जावयाला?
  • SPECIAL REPORT : काँग्रेस पळवणार भाजप प्रदेशाध्यक्षांच्या जावयाला?

    Published On: Mar 19, 2019 09:26 PM IST | Updated On: Mar 19, 2019 09:26 PM IST

    सिद्धार्थ गोदाम,औरंगाबाद, 19 मार्च : लोकसभेच्या निवडणूकांमध्ये नेत्यांच्या नातेवाईकांच्या पळवापळवीला ऊत आला आहे. या पळवापळवीची ठिणगी पडली ती राधाकृष्ण विखे पाटलांच्या मुलाला भाजपनं पळवल्यानं. आता काँग्रेस चूप बसेल असं कसं होईल. काँग्रेसनंही भाजप प्रदेशाध्यक्षांच्या जावयालाच पळवायचं प्लॅनिंग केले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close