• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : विधानसभा अध्यक्षांची राजीनामा सर्व्हिस, आले थेट बाईकवरून!
  • SPECIAL REPORT : विधानसभा अध्यक्षांची राजीनामा सर्व्हिस, आले थेट बाईकवरून!

    News18 Lokmat | Published On: Sep 13, 2019 08:05 PM IST | Updated On: Sep 13, 2019 08:07 PM IST

    औरंगाबाद, 13 सप्टेंबर : राष्ट्रवादीचे नेते भास्कर जाधव यांच्या राजीनामा स्वीकारण्यासाठी उशीर होऊ नये म्हणून विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडेंनी आज चक्क मोटारसायकलवरून प्रवास केला. बागडेंच्या या तत्परसेवेमुळे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंही नक्कीच खुश झाले असतील. कारण प्रश्न शेवटी जाधवांच्या सेना प्रवेशाचा मुहूर्त पाळण्याचा होता.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी