• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : दोन दिवस पुरात तरच मदत, मग यासाठीच हवाय का महाजनादेश?
  • SPECIAL REPORT : दोन दिवस पुरात तरच मदत, मग यासाठीच हवाय का महाजनादेश?

    News18 Lokmat | Published On: Aug 9, 2019 11:04 PM IST | Updated On: Aug 9, 2019 11:04 PM IST

    सागर कुलकर्णी,मुंबई, 09 ऑगस्ट : पूराचा तडाखा सहन करणाऱ्या सांगली आणि कोल्हापुरातील पूरग्रस्तांची राज्य सरकारनं क्रुरथट्टा केली आहे. घरात दोन दिवस पुराचं पाणी साचलं असेल तरचं सरकारची मदत मिळणार आहे. त्यामुळं पूरग्रस्तांमध्ये तीव्र संताप पसरला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी