• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : 'आम्हाला काही लोकांना शिव्या देता येत नाही', चमको'गिरी'श महाजनांचा कळस
  • SPECIAL REPORT : 'आम्हाला काही लोकांना शिव्या देता येत नाही', चमको'गिरी'श महाजनांचा कळस

    News18 Lokmat | Published On: Aug 9, 2019 08:15 PM IST | Updated On: Aug 9, 2019 08:19 PM IST

    कोल्हापूर, 09 ऑगस्ट : मुख्यमंत्र्यांचे हनुमान म्हणून राज्याच्या राजकारणात प्रसिद्ध असलेले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी असंवेदनशीलतेचा कळस केला. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी बचाव पथकासोबत निघालेल्या महाजन यांनी चक्क सेल्फी व्हिडिओची हौस पुरी केली. त्यामुळं चहुबाजुनं त्यांच्यावर टीकेची झोड उठली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी