• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : पुण्यात 'या' ठिकाणी मिळतोय स्वस्तात मस्त लाडू आणि चिवडा!
  • SPECIAL REPORT : पुण्यात 'या' ठिकाणी मिळतोय स्वस्तात मस्त लाडू आणि चिवडा!

    News18 Lokmat | Published On: Oct 23, 2019 11:49 PM IST | Updated On: Oct 24, 2019 07:17 AM IST

    चंद्रकांत फुंदे, पुणे, 23 ऑक्टोबर : पुणे मर्चंट चेंबर्सनं रास्त दरात लाडू आणि चिवडा विक्रीसाठी उपलब्ध केला आहे. अवघ्या 110 रुपयात किलो चिवडा आणि 115 रुपयात एक किलो लाडू असा फराळ शहरात 11 ठिकाणी विक्री केला जात आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी