गडचिरोली, 01 मे : महाराष्ट्रात आज स्थापना दिवस साजरा केला जात असताना माओवाद्यांनी गडचिरोतील भ्याड हल्ला केला. माओवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात 15 जवान शहीद झालेत तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला. दंडकारण्यात आपला धाक जमवण्यासाठी केलेल्या भ्याड हल्ल्यानं महाराष्ट्र सुन्न झाला.