News18 Lokmat |
Published On: Jul 20, 2019 10:45 PM IST | Updated On: Jul 20, 2019 10:45 PM IST
आसिफ मुरसल, सांगली, 20 जुलै : सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीककर्ज घेताना पीकविमा घेणं बंधनकारक आहे. मात्र, याचा फायदा होण्याऐवजी शेतकऱ्य़ांना दरवर्षी हजारो रुपयांचा तोटात होत आहे.