S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : मराठा आरक्षणासाठी सरकार वापरणार का अखेरचं अस्त्र?
  • SPECIAL REPORT : मराठा आरक्षणासाठी सरकार वापरणार का अखेरचं अस्त्र?

    News18 Lokmat | Published On: May 16, 2019 05:42 PM IST | Updated On: May 16, 2019 05:42 PM IST

    विवेक कुलकर्णी, मुंबई, 16 मे : राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देवून राज्य सरकारनं राजकीय लढाई जिंकली. पण मराठा आरक्षणाचा फायदा मिळवून देताना सरकार कायदेशीर पेचात अडकलं आहे. मराठा समाजातील मुलांच्या पीजी मेडीकल प्रवेशाच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी आता सरकारनं त्यांच्या हातातलं अखेरचं अस्त्र वापरायचं ठरवलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close