• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : सोशल मीडियासाठी आधार लिंक होणार सक्तीचं?
  • SPECIAL REPORT : सोशल मीडियासाठी आधार लिंक होणार सक्तीचं?

    News18 Lokmat | Published On: Aug 20, 2019 11:10 PM IST | Updated On: Aug 20, 2019 11:10 PM IST

    मुंबई, 20 ऑगस्ट : सोशल मीडिया हा आजच्या काळात लोकांच्या जीवनाचा भाग बनला आहे. लोक तासन्-तास या अभासी दुनियेत गुंग असतात. मात्र, आता या सोशल नेटवर्किंग साईटवर असलेल्या अकाऊंट धारकांना आपलं आधार लिंक करावं लागण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी