• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : काँग्रेसला राज्यात धक्के पे धक्का, असा असू शकतो निकाल!
  • SPECIAL REPORT : काँग्रेसला राज्यात धक्के पे धक्का, असा असू शकतो निकाल!

    News18 Lokmat | Published On: May 20, 2019 09:21 PM IST | Updated On: May 20, 2019 09:21 PM IST

    मुंबई, 20 मे : न्यूज 18 लोकमत-IPSOS च्या सर्व्हेमधला निष्कर्ष काँग्रेससाठी धक्कादायक ठरणारा आहे. काँग्रेसला राज्यात अवघी एकच जागा मिळण्याची शक्यता आहे. आणि ती जागा म्हणजे नंदुरबार, भिवंडी, धुळे किंवा शिर्डी असू शकते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी