• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : महाराष्ट्रातील एक्झिट पोल काय सांगतोय, 'परिवर्तन' नेमकं कुणाचं होणार?
  • SPECIAL REPORT : महाराष्ट्रातील एक्झिट पोल काय सांगतोय, 'परिवर्तन' नेमकं कुणाचं होणार?

    News18 Lokmat | Published On: May 20, 2019 05:35 PM IST | Updated On: May 20, 2019 05:35 PM IST

    मुंबई, 20 मे : बहुतांश एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजप-सेना युतीच बाजी मारणार असल्याचं दिसतं आहे. प्रथमदर्शनी 'वंचित फॅक्टर'मुळे भाजपला अप्रत्यक्ष फायदा तर होतोच आहे. याउलट काँग्रेस आघाडीला मात्र, मोठा फटका बसताना दिसत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी