• SPECIAL REPORT : राज्यात EVM मशीनमध्ये होऊ शकते छेडछाड?

    News18 Lokmat | Published On: May 6, 2019 06:51 PM IST | Updated On: May 6, 2019 06:51 PM IST

    मुंबई, 06 मे : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला अद्याप बराच कालावधी बाकी असून मतदान यंत्राच्या सुरक्षेबाबत काँग्रेसची चिंता वाढली आहे. मतदान यंत्रात छेडछाड होवू नये, यासाठी स्ट्राँग रुम परिसरात जॅमर लावण्याची मागणी काँग्रेसनं केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी