• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : मंदीमुळे वाहन उद्योगाला बुरे दिन, नाशकात 2 मोठ्या कंपन्यांत 'नो प्रोडक्शन डे'!
  • SPECIAL REPORT : मंदीमुळे वाहन उद्योगाला बुरे दिन, नाशकात 2 मोठ्या कंपन्यांत 'नो प्रोडक्शन डे'!

    News18 Lokmat | Published On: Aug 27, 2019 09:34 PM IST | Updated On: Aug 27, 2019 09:35 PM IST

    लक्ष्मण घाटोळ,नाशिक, 27 ऑगस्ट : देशात मंदीची चर्चा सुरू असतानाच नाशिकमधील महिंद्रा अँड महिंद्रा आणि बॉश या दोन बड्या उद्योगांवर मंदीचे ढग गडद झाले आहे. गेल्या महिन्यात या कंपन्यांवर काम बंद ठेवण्याची नामुष्की ओढावली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी