• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका, भारताला बसला फटका!
  • SPECIAL REPORT : डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका, भारताला बसला फटका!

    News18 Lokmat | Published On: Jun 1, 2019 10:00 PM IST | Updated On: Jun 1, 2019 10:00 PM IST

    मुंबई, 01 जून : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा विक्षिप्तपणा साऱ्या जगाला परिचित आहे. यावेळी ट्रम्प यांच्या विक्षिप्तपणाचा भारताला फटका बसला. भारताला दिला जाणारा जीएसपी दर्जा संपुष्टात आणण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी