• होम
  • व्हिडिओ
  • बाळासाहेबांच्या फटकाऱ्याने दिलीप सोपल घायाळ, 'तो' VIDEO व्हायरल
  • बाळासाहेबांच्या फटकाऱ्याने दिलीप सोपल घायाळ, 'तो' VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Aug 29, 2019 08:35 PM IST | Updated On: Aug 29, 2019 08:39 PM IST

    सागर सुरवसे, सोलापूर, 29 ऑगस्ट : राजकारणात कधी काय होईल याचा काही नेम नाही. दिलीप सोपल 1990 पासून पाच वेळा काँग्रेस, राष्ट्रवादीच्या तिकीटावर आमदार झाले. मात्र आता विधानसभेच्या तोंडावर त्यांनी शिवसेनेचं शिवबंधन हाती बांधलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी