• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : स्फोटात बॉयलरचा तुकडा शेतमजूर महिलेवर पडला, शिरपूरमधील भयावह दृश्य
  • SPECIAL REPORT : स्फोटात बॉयलरचा तुकडा शेतमजूर महिलेवर पडला, शिरपूरमधील भयावह दृश्य

    News18 Lokmat | Published On: Aug 31, 2019 10:07 PM IST | Updated On: Aug 31, 2019 11:10 PM IST

    प्रशांत बाग,धुळे, 31 ऑगस्ट : धुळ्याच्या शिरपूर परिसरातील एका रासायनिक कंपनीत भीषण स्फोट झाला. या स्फोटात 11जणांचा मृत्यू झाला असून 35जण जखमी झाले आहे. कंपनीतील 12 बॉयलरपैकी 9 बॉयलरचा भीषण स्फोट झाला. स्फोट एवढा होता भीषण होता की, कामगारांच्या मृतदेहांच्या अक्षरश: चिंधड्या झाल्या.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading