• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : धोनीच्या ग्लोव्ह्जवरून का पेटला वाद, काय आहे 'त्या' चिन्हाचा अर्थ?
  • SPECIAL REPORT : धोनीच्या ग्लोव्ह्जवरून का पेटला वाद, काय आहे 'त्या' चिन्हाचा अर्थ?

    News18 Lokmat | Published On: Jun 7, 2019 04:13 PM IST | Updated On: Jun 7, 2019 04:13 PM IST

    मुंबई, 07 जून : वर्ल्डकपमध्ये महेंद्रसिंग धोनीच्या ग्लोव्ह्जचा वाद चांगलाच पेटला आहे. धोनी सध्या बलिदानाचं चिन्हं असलेले ग्लोव्ह्ज घालतोय. मात्र, आयसीसीनं धोनीच्या या ग्लोव्हजवरील चिन्हाला आक्षेप घेताना वेगळाचं तर्क दिला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading