S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : मुंडे भावा-बहिणीचं भांडण नेमकं कशासाठी?
  • SPECIAL REPORT : मुंडे भावा-बहिणीचं भांडण नेमकं कशासाठी?

    Published On: Apr 10, 2019 11:24 PM IST | Updated On: Apr 10, 2019 11:24 PM IST

    सुरेश जाधव, बीड, 10 एप्रिल : राज्याच्या राजकारणात मुंडे भावा-बहिणीचा राजकीय संघर्ष बीडच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं अधिक तीव्र झाला आहे. दोघांनीही एकमेकांच्या जमिनीवरून आरोपांच्या फैरी झाडत राजकीय जमीन मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close