• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : गटबाजीच्या खिंडीत सापडले धनंजय मुंडे, कसा काढणार मार्ग?
  • SPECIAL REPORT : गटबाजीच्या खिंडीत सापडले धनंजय मुंडे, कसा काढणार मार्ग?

    News18 Lokmat | Published On: Mar 20, 2019 10:54 PM IST | Updated On: Mar 20, 2019 10:54 PM IST

    सुरेश जाधव, बीड, 20 मार्च : बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळून आली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांची डोकेदुखी वाढली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधीच मुंडे हे राजकीय खिंडीत सापडले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी