• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : राज्यात पुन्हा देवेंद्र सरकार, कसा आहे भाजपचा सर्व्हे?
  • SPECIAL REPORT : राज्यात पुन्हा देवेंद्र सरकार, कसा आहे भाजपचा सर्व्हे?

    News18 Lokmat | Published On: Sep 3, 2019 08:14 PM IST | Updated On: Sep 3, 2019 08:14 PM IST

    विवेक कुलकर्णी, मुंबई, 03 सप्टेंबर : आधीच नेत्यांच्या गळतीमुळे गलितगात्र झालेल्या विरोधकांची चिंता आणखी वाढणार आहे. कारण आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला 229 जागा मिळणार असल्याचं भाजपच्या अंतर्गत सर्व्हेतून समोर आलं आहे. मात्र या सर्व्हेवरुन काँग्रेसनं भाजपवर सर्वेक्षणही आपल्या बाजूनं ठरवून केल्याचा ठपका ठेवला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading