• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : राष्ट्रवादीला 'वंचित' करून काँग्रेसला हवी नवी आघाडी?
  • SPECIAL REPORT : राष्ट्रवादीला 'वंचित' करून काँग्रेसला हवी नवी आघाडी?

    News18 Lokmat | Published On: Jun 9, 2019 06:24 AM IST | Updated On: Jun 9, 2019 06:27 AM IST

    मुंबई, 09 जून : जनतेनं काँग्रेसचा हात सोडून कमळ हातात घेतलं. त्यात वंचित नावाच्या वादळानं काँग्रेसची मोठी वाताहत केली. अशावेळी वंचितसोबत हातमिळवणी करतानाच हातावरचं घड्याळ सुटू न देण्याचं आव्हान काँग्रेसच्या हातासमोर आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading