Elec-widget
  • SPECIAL REPORT : जागावाटपावरून महाआघाडीतही धुसफूस!

    News18 Lokmat | Published On: Sep 20, 2019 09:39 PM IST | Updated On: Sep 20, 2019 09:39 PM IST

    मुंबई, 20 सप्टेंबर : एकीकडे युतीत जागावाटपाचा तिढा कायम असताना, काँग्रेस महाआघाडीतही धुसफूस सुरू झाली आहे. दोन्ही काँग्रेसनं मित्रपक्षांना ३८ जागा देवू केल्या आहे. मात्र, मित्रपक्षांनी 50 ते 60 जागांची मागणी केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी