• SPECIAL REPORT : राज्यात 'या' दिग्गजांचं झालं पानिपत!

    News18 Lokmat | Published On: May 24, 2019 11:41 PM IST | Updated On: May 24, 2019 11:41 PM IST

    मुंबई, 24 मे : 2019 च्या लोकसभा निवडणुकीचा फैसला समोर आला आणि अनेक धक्कादायक निकालांची नोंद झाली. या निकालांनी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली ज्याचा दूरगामी परिणाम होणार आहे. निवडणुकीत दिग्गज नेत्याचं झालेलं पानिपत आणि भाजपनं 2019 च्या लढाईला पानिपत म्हणणं यात बरंच काही दडलेलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading