• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : मित्रपक्षांसाठी काँग्रेस उदार, राष्ट्रवादीचं विधानसभेतही वर्चस्व!
  • SPECIAL REPORT : मित्रपक्षांसाठी काँग्रेस उदार, राष्ट्रवादीचं विधानसभेतही वर्चस्व!

    News18 Lokmat | Published On: Sep 5, 2019 11:00 PM IST | Updated On: Sep 5, 2019 11:00 PM IST

    नवी दिल्ली, 05 सप्टेंबर : राष्ट्रवादी मित्रपक्षांसोबत आघाडी करण्यासाठी काँग्रेस खूपच अधिर झाल्याचं दिसतंय कारण वडेट्टीवार यांनी तर काँग्रेस आघाडीत अवघ्या सव्वाशे जागांवर लढायलाही तयार असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, काँग्रेसच्या 66 उमेदवारांची यादी आज दिल्लीत फायनल झाली असून येत्या 10 तारखेला त्याची औपचारिक घोषणा होणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी