• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धरलं धारेवर, 'त्या' व्हिडिओचं हे आहे सत्य!
  • SPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धरलं धारेवर, 'त्या' व्हिडिओचं हे आहे सत्य!

    News18 Lokmat | Published On: Jun 6, 2019 11:45 PM IST | Updated On: Jun 6, 2019 11:45 PM IST

    मुंबई, 06 जून : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका बैठकीचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. त्या बैठकीत मुख्यमंत्री दुष्काळग्रस्तांच्या समस्या सोडवताना दिसत आहेत. या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू असल्यानं न्यूज 18 लोकमतच्या टीमनं व्हायरल फॅक्ट शोधून काढला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी