• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : मराठवाड्यावर बरसणार कृत्रिम पाऊस, अशी आहे नवी टेक्नॉलाजी?
  • SPECIAL REPORT : मराठवाड्यावर बरसणार कृत्रिम पाऊस, अशी आहे नवी टेक्नॉलाजी?

    News18 Lokmat | Published On: Aug 15, 2019 11:16 PM IST | Updated On: Aug 15, 2019 11:16 PM IST

    विजय कमळे-पाटील, जालना, 15 ऑगस्ट : तहानलेल्या मराठवाड्यात पुन्हा एकदा कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाणार आहे.९९ टक्के कृत्रिम पावसाची हमी देणाऱ्या एका अमेरिकन कंपनीला याचं कंत्राट देण्यात आलं आहे. त्यामुळे आता मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त जनतेच्या अपेक्षा उंचावल्या आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी