• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : राष्ट्रवादीचे सुभेदार भाजपात, पवारांसमोर आता मोठा पेच?
  • SPECIAL REPORT : राष्ट्रवादीचे सुभेदार भाजपात, पवारांसमोर आता मोठा पेच?

    News18 Lokmat | Published On: Jul 31, 2019 08:54 PM IST | Updated On: Jul 31, 2019 08:54 PM IST

    मुंबई, 31 जुलै : भाजपमधल्या मेगाभरतीचा पहिला टप्पा आज संपन्न झाला. राष्ट्रवादीचे अनेक सुभेदार भाजपमध्ये डेरेदाखल झाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेससमोर मोठा पेच निर्माण झाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी