• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : भुजबळांचं शिवसेनेत घरवापसीचं 'हे' आहे मोठं कारण?
  • SPECIAL REPORT : भुजबळांचं शिवसेनेत घरवापसीचं 'हे' आहे मोठं कारण?

    News18 Lokmat | Published On: Aug 20, 2019 08:22 PM IST | Updated On: Aug 20, 2019 08:22 PM IST

    नाशिक, 20 ऑगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ शिवसेनेत जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. भुजबळ मात्र त्याबद्दल स्पष्ट काही सांगायला तयार नाहीत. त्यामुळे भुजबळांच्या मौनात वादळापूर्वीची शांतता तर दडली नाही ना असा प्रश्न पडला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी