• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : सरकारी अधिकाऱ्यांनी करून दाखवली भुताटकी करामत!
  • SPECIAL REPORT : सरकारी अधिकाऱ्यांनी करून दाखवली भुताटकी करामत!

    News18 Lokmat | Published On: May 16, 2019 07:37 PM IST | Updated On: May 16, 2019 07:37 PM IST

    नाशिक, 16 मे : भुतानं रात्रीतून बंगला बांधल्याचं तुम्ही गोष्टीतून ऐकलं असेल. पण रात्रीतून चारा छावणी उभी करण्याचा पराक्रम नाशिकमधल्या अधिकाऱ्यांनी करून दाखवला आहे. महिनाभर अधिकाऱ्यांच्या दारावर धडका देणाऱ्यांना कधी पाझर फुटला नाही. पण वरीष्ठ अधिकारी येणार हे कळताच रात्रीतून छावणी उभी करण्याची भुताटकी करामत अधिकाऱ्यांनी करून दाखवली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी