• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : राज्यात भाजपमधील नंबर दोनचं पद सोडून, चंद्रकांतदादा स्वीकारणार प्रदेशाध्यक्षपद?
  • SPECIAL REPORT : राज्यात भाजपमधील नंबर दोनचं पद सोडून, चंद्रकांतदादा स्वीकारणार प्रदेशाध्यक्षपद?

    News18 Lokmat | Published On: Jun 13, 2019 11:37 PM IST | Updated On: Jun 13, 2019 11:37 PM IST

    मुंबई,13 जून : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे केंद्रात मंत्री म्हणून गेल्यानंतर भाजपचा प्रदेशाध्यक्ष कोण, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. देवेंद्र सरकारमधले नंबर दोनचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचं नाव चर्चेत आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी